शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

वसई विरार : वाड्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वाड्यात वाजू लागले पडघम

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड  

महाराष्ट्र : आधार कार्डसुद्धा बोगस; मग नक्की बदललं काय ? उद्धव ठाकरेंचा सामनातून सवाल

वसई विरार : भाजपाच्या खेळीने शिवसेनेचा विश्वासघात , पाठीत खंजीर नाही तर एके ४७ खुपसली : अनंत तरेंचे शरसंधान

मुंबई : विधानपरिषदेच्या विशेष हक्क समितीच्या प्रमुखपदी नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती, सहकार्याबद्दल मानले आभार  

महाराष्ट्र : हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले; 18 सप्टेंबरला बोलावली बैठक

ठाणे : मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

गोवा : पणजीत मनोहर पर्रीकरांचे मताधिक्क्य घटणे धक्कादायक : संजय राऊत

मुंबई : हो, मी शिवसेनेमध्ये नाराज, मंत्र्यांकडून कामे होत नाहीत - शिवसेना आमदाराने दिला घरचा आहेर