शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली, गुजरात निवडणुकीवरुन उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला

ठाणे : ‘त्या’ नाराज अध्यक्षांचा सेनाप्रवेश? प्रताप सरनाईकांचा दावा

वसई विरार : जव्हार, वाडा येथे शिवसेना विजयी ; सवरा, भाजपाचा वाड्यात दारूण पराभव

राष्ट्रीय : भाजपाच्या ९९ विजेत्यांमध्ये काँग्रेसमधून फुटलेले ७ जण

बीड : राजकीय मक्तेदारी, घराणेशाही मोडणार; बीड शिवसेनेच्या  नूतन जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : शिवसेना मंत्र्यांनी प्रचार केलेल्या भाजपा उमेदवाराचा 1 लाख मताधिक्क्याने विजय, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 1104 मतं

वसई विरार : जव्हारमध्ये आवाज शिवसेनेचाच....! नगराध्यक्षांसहीत 9 जागांवर विजय, जव्हार प्रतिष्ठानला 1 जागेवर समाधान, NCPनं राखल्या 6 जागा

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक : भाजपाच्या विजयात वाजले 'सामना'चे ढोल

राष्ट्रीय : आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आता तरी जमिनीवर येणार -किरीट सोमय्या

अकोला : अकोला पुरवठा विभागासमोर  शिवसेनेने केले थाली बजाव आंदोलन