शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

नागपूर : एलईडी मासेमारी बंद करण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी

वाशिम : शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी  शिवसैनिक बँकेत धडकले

अकोला : शिवसेनेचा ठिय्या; काँग्रेसने खड्ड्यात लावले झाड

जळगाव : शिवसेनेचे कार्य प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचा निर्धार

अहिल्यानगर : दूध दरवाढीला शिवसेनेचा पाठिंबा : शशिकांत गाडे

मुंबई : कर्ज काढून ‘बुलेट ट्रेन’, पण दूध उत्पादकांना अनुदान नाही, उद्धव ठाकरेंची खोचक टीका

परभणी : रमाई घरकुलासाठी शिवसेनेचे महापालिकेत पुन्हा उपोषण

लातुर : पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी निलंग्यात शिवसेनेचा रास्तारोको

पुणे : गीतावाटपावरुन भाजपाला 'उद्धव उपदेश', खड्ड्यांबाबत मात्र कानावर हात

वर्धा : कर्जमाफीसाठी शिवसेना न्यायालयीन लढाई लढणार