शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पुणे : एकनाथ शिंदेंचे मिशन टायगर जोरात; ठाण्यानंतरचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातून मोठी अपेक्षा

महाराष्ट्र : “ठाकरे ब्रॅण्ड संपलाय, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे”; शिंदेसेनेची ठाकरे गटावर टीका

पुणे : बारामतीत सगळे म्हणजे ६ च्या ६ उमेदवार शिंदेसेनेचे असायला हवेत; शरद सोनवणे स्पष्टच बोलले

मुंबई : महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : “...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच”

महाराष्ट्र : आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

मुंबई : 'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा

मुंबई : “छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे भाषण करत असताना गर्दीतीत छोटा मुलगा म्हणाला असं काही..., आता व्हिडीओ होतोय व्हायरल