शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : आमच्या पक्षाची दारे खैरेंसाठी उघडी आहेत; संजय शिरसाट यांची खुली ऑफर

ठाणे : रिव्हॉल्व्हर दाखवली अन् लाकडी दांडक्याने मारहाण, शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाचा अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला

महाराष्ट्र : 'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई : STचे जाहिरात उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा, ‘ती’ अतिक्रमणे हटवा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

महाराष्ट्र : “२५ वर्षे आमचे चांगले संबंध, आम्ही शत्रू नाही”; अंबादास दानवे इम्तियाज जलील यांना भेटले

महाराष्ट्र : “मी काही बोलले की...”; उद्धव ठाकरेंच्या वक्फ विधेयकाच्या विरोधावर नीलम गोऱ्हेंची खोचक टीका

पुणे : ती माहिती अर्धवट आणि दिशाभूल करणारी; गंभीर घटनेवर रुग्णालय प्रशासनाची उत्तर देण्यास टाळाटाळ

सिंधुदूर्ग : महिलांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा..; शिंदेसेना युवासेनेने दिला इशारा

महाराष्ट्र : भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?

पुणे : हॉस्पिटलच्या नावावर काळ फासलं; अधिकाऱ्यावर चिल्लर पैसे फेकले, दीनानाथच्या बाहेर आंदोलन