शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...

हिंगोली : 'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला

महाराष्ट्र : भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...

महाराष्ट्र : आमदार संतोष बांगरांनी नियम धाब्यावर बसवले; मोबाईल घेऊन केंद्रात गेले, कोणतं बटण दाबायचं ते महिलेला सांगितले!

ठाणे : उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण 

महाराष्ट्र : नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?

महाराष्ट्र : “CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ येण्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगर भाजपातील अनेकांमध्ये अस्वस्थता

छत्रपती संभाजीनगर : एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे-फडणवीसांची भेट नाही; दोघेही म्हणाले, 'आम्ही...'

ठाणे : डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला