शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : उद्धवसेनेकडून मराठी मुलांना लॉजिस्टिक प्रशिक्षण मिळणार; उद्धव ठाकरेंकडून उद्घाटन

सातारा : Satara ZP: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..वाचा सविस्तर

सातारा : Satara ZP: ‘यशवंतनीती’च्या साताऱ्यात ‘चाणक्यनीती’ विजयी !; जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’

सातारा : निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं...; शंभूराज देसाईंच्या टीकेला आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर

सातारा : Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली

ठाणे : महायुतीतील निर्णयांचा मान राखला जाईल; वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का

कोल्हापूर : खाली चौकात ये...आदिल फरास यांचा सभागृहातच शड्डू; कसा बी ये... शारंगधर देशमुखांनी दिले प्रतिआव्हान

महाराष्ट्र : माझे भांडण तुमच्या वडिलांशी; माझा मुलगा त्यांच्याबद्दल बोलतोय असे कदापि होणे नाही

महाराष्ट्र : उद्धवसेनेला धक्का, शिंदे दिल्लीतून परतले, ठाकरेंचे ४ नगरसेवक पक्षात घेतले, नेमके काय घडले?