शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कल्याण डोंबिवली : उद्धवसेनेचे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात; शिंदेसेनेच्या संपर्कातील दोघांवर कारवाईची मागणी

मुंबई : रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं

राष्ट्रीय : भाजपाचं विस्तारवादी धोरण! प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करण्याचा शोधून काढलाय नवा 'फंडा'

छत्रपती संभाजीनगर : युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठरणार महापालिकेच्या सत्तेचं गणित; शिंदेसेनेचे नगरसेवक अपात्र ठरणार?

कोल्हापूर : Kolhapur-ZP Election: महायुतीतच बिघाडी; कागलमध्ये मंडलिक एकटे लढणार; नेतेमंडळी कुठं, कोणाविरोधात शड्डू ठोकणार.. वाचा सविस्तर

रत्नागिरी : भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा

मुंबई : शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पहिली घोषणा...! 'या' ठिकाणी जिल्हा परिषदेला भाजप, शिंदेसेना वेगळे लढणार; महापालिका निवडणूक, महापौर निवडीचे पडसाद?

पिंपरी -चिंचवड : PCMC Election Results 2026: पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा