शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद

अहिल्यानगर : शिर्डीचे साई मंदिर बंद; आजपासून अनिश्चत काळासाठी बंद; ७९ वषार्नंतर साईसंस्थानच्या इतिहासातील दुसरी घटना

अहिल्यानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर दर्शनासाठी आज सायंकाळपासून बंद होण्याची शक्यता

अहिल्यानगर : शिर्डी परिक्रमा महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या सूचना शिवसेनेकडूनच धाब्यावर; कोरोना संकटातही खासदाराची शिर्डीत परिक्रमा

अहिल्यानगर : बायोमेट्रिक पद्धतीमुळे ‘कोरोना’च्या प्रसाराची भीती; ठसे, बायोमेट्रिक हजेरी धोकादायक

परभणी : कुपटा येथील अनाथ बालकांना शिर्डीतील ‘साई आश्रय’चा आधार

अहिल्यानगर : राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप

अहिल्यानगर : साई प्रसादालयातून बाळाचे अपहरण; चोरटा सीसीटीव्हीत कैद

अहिल्यानगर : सहकारी पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करावा-बाळासाहेब पाटील; शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार संवाद व मेळावा