शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : शिलधी प्रतिष्ठानच्या सेवाकार्याला माणुसकीची जोड; लॉकडाऊनमध्ये विविध घटकांना दिला मदतीचा हात

अहिल्यानगर : शिर्डीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू; तिघांचे स्त्राव नगरला पाठविले

अहिल्यानगर : लॉकडाऊननंतर शिर्डी विमानतळावर पहिले विमान दाखल; हैद्राबाद येथून आणले ४१ प्रवासी

अहिल्यानगर : शिर्डीतील बेघर अपंगाला प्रशासनाने पाठविले दिल्लीला; माणुसकीचे घडविले दर्शन

अहिल्यानगर : साईनगरीत कोरोनाचा शिरकाव : शिर्डी चौदा दिवस बंद

अहिल्यानगर : भाजी विक्रेत्या महिलेच्या कुटूंबातील आणखी चौघे बाधीत; निमगावातील बाधीतांची संख्या पाचवर, शिर्डी धास्तावलेलीच

अहिल्यानगर : भारत माता की जय..साईनामाचा गजर करीत बिहारच्या मजुरांची घरवापसी:  साईनगरीतून पाचवी रेल्वे रवाना

अहिल्यानगर : कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

मुंबई : 'देशातील मशिदी व चर्चमधील सोन्याबद्दल बोलण्याची हिम्मत पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय?'

अहिल्यानगर : उत्तरप्रदेशातील १५१९ मजुरांना निरोप; साईनगरीतून चौथी रेल्वे रवाना