शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : साईसंस्थानकडून संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, कारवाईची मागणी

अहिल्यानगर : साईसंस्थानवर निवडीसाठी फिल्डिंग; इच्छुक व स्पर्धाही वाढणार

अहिल्यानगर : भाजपाने संधी दिली तर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक- रामदास आठवले

अहिल्यानगर : श्रीरामपुरात संताप; सरकारच्या निर्णयाला विरोध; शिर्डीत अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या घोषणेवर नाराजी

छत्रपती संभाजीनगर : 'आता आमचे जमतेय, विखे शिर्डीतून आठवलेंना मदत करतील'; रिपाइं लोकसभेसाठी आशावादी

अहिल्यानगर : Shirdi: धक्कादायक! शिर्डी येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अहिल्यानगर : सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय - राधाकृष्ण विखे-पाटील

महाराष्ट्र : साईचरणी नाण्यांचा खच, बँकांनाही सोसवेना भार, बँकेखालील व्यावसायिकांना छत कोसळण्याची भीती

क्राइम : लेडी सिंघमने केली अल्पवयीन मुलीची शिर्डीतून सुटका 

अहिल्यानगर : श्रीरामपुरातील रहाटपाळणे पोलिसांनी केले बंद; विनापरवानगी सुरू होते खेळ