शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : ना सप्तपदी घेणार, ना कबूल है म्हणणार, फरहान अख्तर-शिबानी दांडेकर हटके पद्धतीने लग्न करणार

फिल्मी : पहिल्या पत्नीवर होतं फरहान अख्तरचं जीवापाड प्रेम; डिनो मोरियाच्या भावामुळे मोडला सुखाचा संसार?

फिल्मी : IN PICS : टीव्ही शोच्या सेटवरची पहिली भेट प्रेमात बदलली; फिल्मी आहे शिबानी-फरहानची लव्हस्टोरी

फिल्मी : फरहान अख्तरच्या गर्लफ्रेन्डचे नखरे...! शिबानी दांडेकरने शेअर केले लई भारी फोटो

फिल्मी : PHOTOS : शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे रोमँटिक फोटो झाले व्हायरल, मालदीवमध्ये व्यतित करतायेत क्वॉलिटी टाइम

फिल्मी : शिबानी दांडेकर फराहन अख्तर पुन्हा आले खूप जवळ, दोन्ही कपलचं प्रेम करुया खुल्लम खुल्ला !

फिल्मी : 'सुशांतला ठिक करणं बनलं होतं रियाचं मिशन, तिने प्रेमात सगळं केलं' - शिबानी दांडेकर

फिल्मी : Shibani Dandekar Birthday:शिबानी दांडेकरचे हे कधी न पाहिलेले फोटो पाहा तिच्या बर्थ डेच्या दिवशी

फिल्मी : फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरचा रोमान्स पाहा फक्त एका क्लिकरवर !

फिल्मी : शिबानी दांडेकरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लावलीय आग, पाहा तिचे हॉट फोटो