शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : Now you see her, Now you don’t! फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा ‘फुल्ल रोमान्स’!!

फिल्मी :   ये पब्लिक है, सब जानती है...! फरहान अख्तर झाला ट्रोल!!

फिल्मी : फरहान अख्तर आणि या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुरू आहे प्रेमप्रकरण... फरहाननेच दिली कबुली