शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर दिसले रोमांन्स करताना, फोटोवरील हृतिक रोशनच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

फिल्मी : गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी फरहान बनला फोटोग्राफर, ग्लॅमरस अदा करतोय कॅमे-यात कैद, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर, फोटो व्हायरल

फिल्मी : अंकिता लोखंडेला बरं-वाईट बोलली; हेटर्सनी शिबानी दांडेकरची 'ओळखच बदलली'!

फिल्मी : शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

फिल्मी : 'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर

फिल्मी : हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

फिल्मी :  अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

फिल्मी : रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

फिल्मी : शिबानी दांडेकरने मौन सोडलं, म्हणाली - रियाला मी १६ वर्षांची असतानापासून ओळखते....