शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : Farhan Akhtar आणि Shibani Dandekar अडकले विवाह बंधनात, कपलचा पहिला फोटो आला समोर

फिल्मी : Farhan-Shibani Haldi Ceremony: फरहान अख्तर-शिबानी दांडेकरला लागली हळद, पाहा इनसाईड व्हिडीओ

फिल्मी : ...तर असा आहे फरहान अख्तर-शिबानी दांडेकरचा वेडिंग प्लान, जावेद अख्तर यांनी केला खुलासा

फिल्मी : ‘टाईमपास’मधील ही अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत घेणार सात फेरे

फिल्मी : Farhan Akhtar Shibani Dandekar मार्चमध्ये नाही तर या खास दिवशी बांधणार लग्नगाठ

फिल्मी : कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!!

फिल्मी : मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही, जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

फिल्मी : चर्चा तर होणारच ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावासह फरहान अख्तरच्या पत्नीचे अफेअर, सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

फिल्मी : फरहान अख्तरने शेअर केलेला गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतचा सगळ्यात रोमाँटिक फोटो!

फिल्मी : Farhan Akhtar Birthday: फरहान-शिबानी दांडेकरच्या रिलेशनशीपवर जावेद अख्तर यांची होती ही पहिली प्रतिक्रिया