शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अ‍ॅँकरच्या रुपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

Read more

फिल्मी : WHAT ! लग्नाच्या काहीच दिवसांनंतर शिबानी दांडेकरने इंस्टाग्रामवरून हटवले 'मिसेस अख्तर'

फिल्मी : 'मी एक स्त्री आहे आणि..'; अखेर प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडत शिबानीने दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : फरहान अख्तरचं लग्न अन् एक्स वाइफ अधुनाच्या डोक्याला ताप, ट्रोलिंगमुळे झाली बेजार

फिल्मी : शिबानी हातावरील टॅटूचं अन् लग्नाचं आहे खास कनेक्शन; तुम्हाला कळला का या टॅटूचा अर्थ?

फिल्मी : Throwback : आईचं बोट धरून चालणारी ही चिमुकली आज आहे टॉपची सेलिब्रिटी, ओळखा कोण?

फिल्मी : Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तरच्या लग्नात का उपस्थित नव्हता शाहरुख खान? कारण कळालं...

फिल्मी : हिरेजडीत ड्रेस अन् 82 हजारांची सँडल; शिबानीचा लग्नातील थाट पाहून व्हाल थक्क

फिल्मी : वडिलांच्या लग्नात थिरकल्या फरहानच्या लेकी; पाहा शिबानी-फरहानच्या लग्नाचे Inside photos

फिल्मी : फरहान अख्तरच्या लग्नात हृतिकचा 'सेनोरिटा' गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा हृतिक-फरहानची बॉडिंग

फिल्मी : फरहान- शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य