शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : Baramti Vidhan Sabha Election Result 2024: बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

पुणे : Indapur Assembly Election 2024: इंदापूर विधानसभेतून अजित पवार गटाचे दत्ता भरणे केवळ ३३६ मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

महाराष्ट्र : पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले

महाराष्ट्र : शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या

महाराष्ट्र : “विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान

पुणे : Baramati Vidhan Sabha 2024: बहुचर्चित 'बारामती' विधानसभेचा उद्या फैसला; मतमोजणीची प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पुणे : Ambegaon Vidhan Sabha 2024: आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; शरद पवारांच्या भाषणाचा प्रभाव पडणार का?

महाराष्ट्र : शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश