शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शरद पवार

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    Read more

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    मुंबई : 'पवारांच्या घरावर हल्ला करणारे ST कर्मचारी नाहीत', संजय राऊत पवारांच्या भेटीला 'सिल्वर ओक'वर पोहोचले!

    महाराष्ट्र : पवारांच्या घरावर हल्ला; अजित पवार अन् फडणवीसांचा एकच सवाल; दोघेही सारखंच बोलले

    मुंबई : 'हे खरे लोकशाहीला शोभणारे नेते आहेत'; अमोल कोल्हेंनी सुप्रिया सुळेंचं केलं कौतुक

    मुंबई : ST Strike: ... तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, CSMT स्थानकातून ST आंदोलकांनी सांगितलं

    मुंबई : पोलीस कारवाईदरम्यान आमची माणसं गायब झाली; आंदोलक कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा

    महाराष्ट्र : मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात; मिटकरींचा रोख कोणाकडे?

    मुंबई : 'तुझं घर आमच्या हातात', शरद पवारांची क्रीडा मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी

    महाराष्ट्र : शरद पवारांच्या घरावर हल्ला, शेकडो एसटी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने; चप्पल, दगडही फेकले

    मुंबई : आझाद मैदानातून थेट 'सिल्वर ओक'वर...कर्मचारी आत कसे घुसले? जाणून घ्या एसटी आंदोलनाचा संपूर्ण घटनाक्रम

    मुंबई : ‘या कृत्यामागे कोण आहे ते शोधून कारवाई करा’, मुख्यमंत्री ठाकरेंचे सक्त आदेश