शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शरद पवार

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    Read more

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    गोंदिया : शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध

    मुंबई : सिल्व्हर ओक घटनेपूर्वी आंदोलकांनी शरद पवारांच्या घराची केली रेकी; CCTV तून मोठा खुलासा

    मुंबई : शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

    कोल्हापूर : Ramdas Athawale: “शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार”; रामदास आठवलेंचा निशाणा

    महाराष्ट्र : Sharad Pawar: हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता; राष्ट्रवादी आमदाराचं धक्कादायक विधान

    सातारा : silver oak attack: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'फलटण बंद' ठेवून निषेध, आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी

    नाशिक : “शरद पवार प्रतिष्ठित व्यक्ती, अशी घटना परत व्हायला नको”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई : Gunratna Sadavarte: मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

    महाराष्ट्र : 'उदयनराजे संध्याकाळी कोणत्या परिस्थितीत बोलले ते तपासले पाहिजे', जयंत पाटलांचा सणसणीत टोला

    पुणे : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध; बारामतीत मविआचे कार्यकर्ते आक्रमक