शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शरद पवार

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    Read more

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    मुंबई : Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray: शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘वर्षा’वर दीड तास खलबतं; चर्चांना उधाण!

    मुंबई : “शरद पवारांचा खोटेपणा उघड, दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?”; भाजपची घणाघाती टीका

    मुंबई : Sharad Pawar on Sedition: “राजद्रोहाचा गैरवापर होतोय, कलम रद्द किंवा दुरुस्त करा”; शरद पवारांचे रोखठोक मत 

    पिंपरी -चिंचवड : वक्त तो वक्त है , आता और जाता है; कृष्णप्रकाश यांची बदलीवरून भावनिक पोस्ट, चर्चांना उधाण

    मुंबई : लकडावालाचे पवारांसह इतर नेत्यांसोबत फोटो व्हायरल, प्रतिक्रिया विचारताच राऊतांनी दिलं असं उत्तर, म्हणाले..

    कोल्हापूर : ‘हिमालयात जाईन’ असं शरद पवारही म्हणाले होते, चंद्रकांत पाटील यांचा टोला

    मुंबई : शकुनी काकांचा कोटीची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव, शरद पवारांवर गोपिचंद पडळकरांचा आरोप

    मुंबई : “महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार

    मुंबई : शरद पवार यांना आयोगाचे समन्स; कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशीला बोलावले

    पुणे : Koregaon Bhima: कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराबाबत शरद पवारांची मुंबईत पुन्हा साक्ष नोंदवणार