शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : Sharad Pawar: साहेबांचे निर्णय नेहमी योग्यच, शरद पवारांच्या निर्णयावर बारामतीकरांचा ठाम विश्वास

राष्ट्रीय : शरद पवारांच्या निवृत्ती; BJPची राष्ट्रीय स्तरावर दखल, म्हणाले, “महाराष्ट्रात मोठा बदल होणार”

गोवा : साहेब, तुम्ही परत या; गोव्यातील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे पवारांना पत्र

महाराष्ट्र : शरद पवार निवृत्ती मागे घेणार का? समितीबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निर्णय मान्य...”

अमरावती : 'महाराष्ट्राची लेक मोठी झाल्यास बघायला आवडेल'; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन यशोमती ठाकूर यांचं मत

महाराष्ट्र : “शरद पवार निर्णय मागे घेतील असे वाटत नाही, मनावर दगड ठेवून...”; खास मित्र स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे शरद पवारांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार; काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई : 'आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्या'; शरद पवारांना धाडलं पत्र

मुंबई : पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान

पुणे : 'साहेब आपल्या निर्णयाने आम्ही पोरके झालो...' पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लिहिलं रक्ताने पत्र