शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : Wankhede Stadium: या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही, शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?

क्रिकेट : वानखेडेवरील स्टँडला शरद पवारांचं नाव; रोहित शर्मा आणि अजित वाडेकर यांनाही मोठा सन्मान!

छत्रपती संभाजीनगर : शरद पवार, संजय शिरसाट यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टिप्पणी; म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Politics : मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

संपादकीय : काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले?

मुंबई : राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पुणे : सर्व आपापल्या ठिकाणी व्यवस्थित... ठाकरे बंधू, पवार यांच्या एकत्रीकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

सांगली : राष्ट्रवादीचे अस्तित्व केवळ पवार कुटुंबापुरतेच मर्यादित, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र

मुंबई : “राष्ट्रवादीतील दोन्ही गट विलीनीकरणाची चर्चा तूर्त तरी नाही”; अजित पवारांची आमदारांसोबत बैठक

मुंबई : शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?