शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : कधीतरी लक्षात घ्या की तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

जळगाव : अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

पुणे : शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा

महाराष्ट्र : सर्व गावांत बॅलेट पेपरचा ठराव करा; शरद पवारांचे आवाहन; ईव्हीएम समर्थक-विरोधक समोरासमोर 

महाराष्ट्र : बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका; शरद पवारांना पाठिंबा, PM मोदींना आव्हान

महाराष्ट्र : “शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल

मुंबई : घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

सोलापूर : मी काय चुकीची गोष्ट केली?; CM फडणवीसांना प्रत्युत्तर देताना शरद पवारांचा सवाल

पिंपरी -चिंचवड : प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत