शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : समोर मोठी शक्ती असतानाही अत्यंत चिवटपणे संघर्ष केला अन् लोकशाही व्यवस्था अधिक बळकट केली - युगेंद्र पवार

मुंबई : जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?

पिंपरी -चिंचवड : Municipal Election : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ?

पुणे : प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट

पुणे : पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 

पुणे : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ..तर ‘इंडिया आघाडी’शी काडीमोड घेऊ, राष्ट्रवादी-शरद पवार गटाने दिला इशारा

जळगाव : 'महाविकास आघाडी'ची वज्रमूठ; महापौर आमचाच! मनसे, वंचितही येणार सोबत

पुणे : PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक; जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच