शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या चिन्हावर उद्या सुनावणी, काका-पुतण्यामध्ये सेटलमेंट होणार? कोणत्या चिन्हावर लढायचे, सगळेच संभ्रमात...

बीड : बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा शिंदेसेनेत प्रवेश

पुणे : PMC Election Results 2026 : महानगरपालिका पराभवानंतर राष्ट्रवादींची गोविंदबागेत खलबते; जि.प.–पं.स. निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचे संकेत

पुणे : PMC Election Result 2026: पवारांच्या एकीचा प्रयोग फसला; सांस्कृतिक राजधानी भाजपचीच

पुणे : PMC Election Results 2026: पुणेकरांनी अजित पवारांचा वादा नाकारला; निवडणुकीतील ५ निर्णायक मुद्दे, भाजपच्या व्हिजनला पसंती

पुणे : पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले...

पुणे : PMC Election Results 2026 : काका-पुतण्याच्या आघाडीत काकांच्या पक्षाला भोपळा की मिळाल्या जागा? पुण्यातून समोर आली महत्वाची घडामोड

पुणे : PMC Election Results 2026: पुण्यात भाजपची सत्ता! राष्ट्रवादीची आघाडी असूनही अपयश; विजयी उमेदवारांची यादी समोर...

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील यांना धक्का, सांगलीवाडी येथील प्रभाग १३ मध्ये धक्कादायक निकालाची नोंद 

सांगली : Sangli Municipal Election Results 2026: सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप, काँग्रेसमध्ये टक्कर; पाहा विजयी उमेदवारांची यादी