शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शरद पवार

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    Read more

    शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

    महाराष्ट्र : बारसू प्रकरणाबाबत शरद पवार सकारात्मक; म्हणाले, बैठकीत मार्ग निघाला तर आनंदच

    महाराष्ट्र : बारसू रिफायनरीबाबत शरद पवार मध्यस्थी करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन! घडामोडींना वेग

    मुंबई : प्रकल्पाबाबत स्थानिकांना विश्वासात ...; बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांनी उद्योगमंत्र्यांना दिला सल्ला

    महाराष्ट्र : मुख्यमंत्री पद अन् महाविकास आघाडीत मतभेद; शरद पवार म्हणतात, माझ्याकडे माहिती नाही

    राष्ट्रीय : बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका

    मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळ शाहिरांनी घराघरांत पोहोचविली, पवारांची डपावर थाप

    महाराष्ट्र : मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतोय, हे सांगायला उद्धव ठाकरे पवारांना भेटले; शिंदे गटाचा मोठा दावा

    महाराष्ट्र : “पवार-आंबेडकर भेट मविआसाठी सकारात्मक, वंचितच्या प्रवेशाला काँग्रेसचा विरोध नाही”

    महाराष्ट्र : “माझ्या ‘त्या’ विधानाचा विपर्यास केला, चुकीचा अर्थ काढला”; शरद पवारांचा युटर्न?

    मुंबई : एकत्र लढण्याबाबत मविआमध्ये संभ्रम, नाना पटोलेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर म्हणाले, जे राहतील त्यांना घेऊन लढू