शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शंभूराज देसाई

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; पोलिसांकडून बॅनर जप्त

कल्याण डोंबिवली : पालकमंत्री देसाई साहेब, जिल्हा दौऱ्यावर कधी येणार? 

महाराष्ट्र : 16 आमदारांच्या अपात्रतेविरोधात संजय राऊतच पुरावा ठरणार? 'विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली की...'

सातारा : न्यायालयाच्या निकालाची काळजी वाटत नाही, मंत्री शंभुराज देसाईंचा विश्वास

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढणारा आराखडा तयार करा- शंभुराज देसाई

सातारा : घडतंय- बिघडतंय: 'शंभूराज' म्हणे..है तैयार हम!, बाजार समितीतील सत्तांतराने 'यशराज' उजळले

सातारा : संजय राऊतांची अवस्था दुसऱ्याचं बघायचं वाकूनसारखी...; शंभूराज देसाईंचा टोला

सातारा : मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आदित्य ठाकरेंना खटकते- शंभूराज देसाई

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला उरली नाही उद्धव ठाकरेंची गरज - शंभूराज देसाई

सातारा : मंत्री शंभूराज देसाई कोरोनाबाधित, गृहविलगीकरणात उपचार सुरू