शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शंभूराज देसाई

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.

Read more

शंभुराज देसाई Shambhuraj  शिवसेनेचे नेते आहेत. जिल्हा परिषदेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पदाची जबाबदारी आहे.

महाराष्ट्र : दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या बैठकीत 'असं' काय घडलं म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पाठवलं

महाराष्ट्र : ...त्यांना भडक विधानं करायची सवय; भुजबळांची भाषा शिंदे गटाला खटकली, थेट 'शाळा' घेतली!

मुंबई : मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

महाराष्ट्र : “आमच्या निर्णयाचा विधानसभा अध्यक्ष मान राखतील”; शिंदे गटातील नेत्याने व्यक्त केला विश्वास

पुणे : न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देऊ; शंभूराज देसाई यांचे आश्वासन

सांगली : सांगलीच्या पाण्यात शंभूराज देसाईंची आडकाठी कशासाठी?, पाणी टंचाईवरुन पालकमंत्री अडकले प्रश्नांच्या पिंजऱ्यात

सातारा : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल : शंभूराज देसाईंवर आरोप करणे भोवले

महाराष्ट्र : माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही?; पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे रडल्या

नागपूर : चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल