शाल्मली खोलगडे ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी आहे. आता पर्यंत तिने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हिंदीव्यतिरिक्त, तिने मराठी, बंगाली, तेलुगू आणि तामिळ अशा अन्य भारतीय भाषांमधूनही गाणी गायली आहेत.
Read more