शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शाहिद कपूर

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.

Read more

फिल्मी : शाहिद कपूरचा जर्सी रिलीज होताच, ट्विटवर #BoycottJersey होऊ लागला ट्रेंड; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

फिल्मी : Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

फिल्मी : 'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा

फिल्मी : कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

फिल्मी : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण...

फिल्मी : 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

फिल्मी : PHOTOS : अरे ये बंदी तो करिना से भी हॉट निकली...; मीरा राजपूतचा रॅम्प वॉकवर चाहते फिदा!!

फिल्मी : लग्न नणंदेचं पण चर्चा शाहिद कपूरची पत्नी मीराच्या साडीची, साडीची किंमत वाचून व्हाल थक्क

फिल्मी : किस्सा : शूटिंग दरम्यान करीनाच्या हॉट सीनवरून भांडले होते शाहिद आणि फरदीन, पण का?

फिल्मी : छोटी बिट्टू नवरी झाली..., थाटामाटात झालं शाहिद कपूरच्या बहिणीचं लग्न, भावाने लिहिली भावुक पोस्ट