शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सेबी

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.

Read more

व्यापार : भाविश अग्रवालनी गुंतवणुकदारांना सांगायचे सोडून, जगाला सांगून टाकले; सेबीला खटकले, OLA चे शेअर्स कोसळले

व्यापार : Ketan Parekh : ज्यावर पैसा लावला तो शेअर रॉकेट बनला, जे विकले.., कोण आहे केतन पारेख? ज्याला SEBI नं केलं बॅन

व्यापार : SEBI Bans Ketan Parekh : सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; पडद्यामागून चालवायचा फ्रंट रनिंग नेटवर्क

व्यापार : शेअर बाजारात आता नुकसान झाल्यास सेबी करणार मदत; गुंतवणूकदारांना होणार फायदा

व्यापार : SEBI नं १५ हजार वेबसाइट्स आणि इन्फ्लुएनर्सवर घातली बंदी! करत होते दिशाभूल, जाणून घ्या

व्यापार : Mutual Fund Rules : म्युच्युअल फंडांच्या नियमांमध्ये मोठा बदल; दंडाबाबत झाला महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या

व्यापार : Bharat Global Developers : एका वर्षात दिला २३००% चा रिटर्न, आता मोठा झटका; SEBI नं थांबवलं 'या' शेअरचं ट्रेडिंग

व्यापार : म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली अन् विसरुन गेले? SEBI ने घेतला मोठा निर्णय

व्यापार : डिजीलॉकरमध्ये सेव्ह राहणार गुंतवणूकीची संपूर्ण माहिती; SEBI चा प्रस्ताव...

व्यापार : शेअर बाजारात जलद आणि अधिक वेळा नफा हवाय? अल्गो ट्रेडिंग आता किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही होणार सुरू