शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

क्रिकेट : 'स्ट्राईक'वर राहुल द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर व्हीव्हीएस लक्ष्मण... एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेट पुन्हा सावरणार!

क्रिकेट : या जनरेशनची बातच न्यारी; टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी VVS Laxmanचा त्याग, हैदराबादहून बंगलोरला शिफ्ट झाला

क्रिकेट : सौरव गांगुलींवर आयसीसीनं सोपवली मोठी जबाबदारी; अनिल कुंबळेंची जागा घेणार

क्रिकेट : सौरव गांगुलीन वळवले मन, आता वर्षातील 200 दिवस बंगळुरात राहणार व्हीव्हीएस लक्ष्मण

क्रिकेट : 'पप्पा आमच्याशी खूप कडक शिस्तीनं वागतात, त्यांना घेऊन जा...'; राहुल द्रविडच्या मुलाचा सौरव गांगुलीला फोन अन्...

क्रिकेट : NCA Head Laxman: राहुल द्रविडनंतर आता लक्ष्मणला मिळाली मोठी जबाबदारी; पण सोडावी लागली सनरायझर्स हैदराबादची साथ

क्रिकेट : Venkatesh Iyer : 'दादा'चा जबरा फॅन; गांगुलीला अपयश आल्यानं टीम इंडिया हरली अन् तापानं फणफणला होता वेंकटेश अय्यर

क्रिकेट : Sourav Ganguly : सौरव गांगुलीनं दिला राजीनामा; IPL फ्रँचायझीवरून सुरू झालेल्या वादानंतर घेतला निर्णय

क्रिकेट : IPLमधील त्या नव्या संघावरून Sourav Ganguly वादात, समोर आलं फ्रँचायझीसोबतचं Football Clubचं कनेक्शन 

क्रिकेट : पाकच्या रमीज राजांनी BCCIबाबत केलं मोठं विधान, आता सौरव गांगुलीनं दिलं खणखणीत प्रत्युत्तर...