शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

क्रिकेट : विराट कोहलीच्या आरोपांना बीसीसीआयकडून प्रत्युत्तर, सप्टेंबरमध्ये झालं होतं बोलणं, टी-२० कर्णधारपद सोडण्यापासून रोखल्याचा केला दावा  

क्रिकेट : Virat Kohli vs BCCI : विराट कोहलीची Press Conferenceमध्ये चौफेर फटकेबाजी, सौरव गांगुलीच्या 'त्या' विधानासह BCCIच्या सूत्रांची केली धुलाई

क्रिकेट : Virat Kohli Press Conference Live Updates: विराट कोहलीनं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी घेतला पंगा; दादाला ठरवलं खोटारडा

क्रिकेट : प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड खास का आहे?; सौरव गांगुलीनं सांगितलेला किस्सा वाचून वाढेल आदर

क्रिकेट : विराट कोहलीचा फोन switched off येतोय, प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची माहिती; सौरव गांगुलीच्या विधानावर व्यक्त केलं आश्चर्य

क्रिकेट : Virat Kohli : राहुल द्रविडची नियुक्ती होताच, विराटला हटवायचं हे ठरलं होतं....; माजी खेळाडूचा दावा 

क्रिकेट : विराट कोहलीला टी-२० नेतृत्व सोडू नकोस असा सल्ला दिला होता, मात्र...; सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

क्रिकेट : Big News : विराट कोहलीच्या हकालपट्टीवर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं सोडलं मौन; म्हणाला, तेव्हा विराटनं आमचं ऐकलं नाही अन्...

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं परखड मत; म्हणाला, ४-५ वर्षांत... 

क्रिकेट : जय शहा, सौरव गांगुली यांनी मैदान गाजवले, अटीतटीच्या लढतीत दादाच्या संघाचा पराभव