शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

क्रिकेट : BCCI Chief Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, तीन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आलेला पॉझिटिव्ह

क्रिकेट : मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात करण्यात आले दाखल 

क्रिकेट : विराट-BCCI वादावर शाहिद आफ्रिदी म्हणतो, क्रिकेट बोर्ड हे वडिलांच्या स्थानी...

क्रिकेट : विराटच्या कर्णधार पदाबद्दल बोलण्याचा तुझा काय संबंध?; गांगुलीवर भडकला माजी क्रिकेटपटू

क्रिकेट : Virat Kohli vs BCCI : विराट कोहली जेवढे सामने खेळलाय त्याच्या निम्मेही निवड समितीच्या सदस्यांनी मिळून खेळले नसतील; सौरव गांगुलीला घरचा आहेर

क्रिकेट : Virat Kohli vs BCCI वादाला मिळाली नवी फोडणी; बीसीसीआयनं विराट कोहलीच्या सर्व दाव्यांवर 'प्रत्यारोपां'ची शाब्दिक तलवार चालवली

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly : विराट कोहलीचा अ‍ॅटीट्यूड आवडतो, परंतु तो 'भांडखोर' आहे; सौरव गांगुलीच्या विधानानं नवा वाद 

क्रिकेट : 'दादा' ची विश्वासार्हता निर्विवादीत; सौरव गांगुलीच्या बचावासाठी IPL मधील फ्रँचायझी मालक मैदानात; म्हणाले, त्याच्याविरुद्ध बोलण्याआधी... 

क्रिकेट : टीम इंडियाचे 'Fantastic Four' पुन्हा एकत्र दिसणार; द्रविड-लक्ष्मणनंतर सचिन तेंडुलकरकडे मोठी जबाबदारी सोपवणार?; 'दादा'चे संकेत

क्रिकेट : वन डे संघासाठी रोहित शर्मा योग्य कर्णधार; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान