शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

क्रिकेट : अजिंक्यला उप-कर्णधार का बनवलं हेच समजलं नाही; Sourav Ganguly ची सर्फराज खानसाठी बॅटींग

राष्ट्रीय : सौरव गांगुलीच्या जमिनीवर कब्जा, फोनवर वापरले अपशब्द; महिला PA सोबत गैरवर्तन

क्रिकेट : रोहित शर्माला टीम इंडियाचा 'कॅप्टन' बनायचंच नव्हतं; या दोन व्यक्तिंनी त्याला भाग पाडले

क्रिकेट : 'वर्ल्ड कप'पेक्षा IPL जिंकणे हे अधिक आव्हानात्मक; सौरव गांगुलीकडून रोहितचा बचाव

क्रिकेट : Virat Kohli: विराट कोहलीनं कुणाच्या सांगण्यावरून सोडलं कसोटी कर्णधारपद? गांगुलीनं स्पष्टच सांगितलं

क्रिकेट : खेळपट्टी ४६९ धावांची नव्हतीच! राहुल द्रविडकडून फलंदाजांची पाठराखण; सौरव गांगुलीचा 'गुगली' प्रश्न

क्रिकेट : रिकी पाँटिंगची उचलबांगडी! दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा आता भारतीय दिग्गज सांभाळणार

फिल्मी : सौरव गांगुलीवर बायोपिक येणार, रणबीर कपूर नाही तर 'हा' अभिनेता साकारणार 'दादा' ची भूमिका

राष्ट्रीय : त्रिपुरा सरकारनं सौरव गांगुलींवर सोपवली मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

क्रिकेट : शुबमन, कॅमेरूनचं कौतुक, पण एक नाव विसरला? Sourav Gaungulyच्या दुटप्पीपणावर संताप