शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

क्रिकेट : बिन्नी पदभार स्वीकारणार, आयसीसी चेअरमन पदाबाबतही चर्चा होणार

क्रिकेट : मोठी बातमी: सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती

क्रिकेट : मोठी बातमी: बंगाल टायगरची डरकाळी! Sourav Ganguly अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, २२ ऑक्टोबरला अर्ज भरणार 

क्रिकेट : ‘नेहमी प्रशासक राहू शकत नाही, दुसरे काहीतरी करेन’; सौरव गांगुलीने सोडले मौन

क्रिकेट : Sourav Ganguly BCCI President: 'आयुष्यात चढ-उतार येत राहतात, मी दुसरं काहीतरी करेन...', सौरव गांगुलीचे सूचक विधान

क्रिकेट : Sourav Ganguly Bcci controversy: विराटकडून कॅप्टन्सी हिसकावली, आता गांगुलीच्या नशिबीही आल्या तशाच यातना! 

क्रिकेट : Sourav Ganguly vs BJP : सौरव गांगुलीनं भाजपात प्रवेश करण्यास दिला नकार, म्हणून गमावले BCCI अध्यक्षपद; राजकारण तापले

क्रिकेट : मोठा खेळ झाला? Sourav Gangulyला अध्यक्षपदावर राहायचं होतं कायम, IPL चेअरमनपदाची दिलेली ऑफर, पण...

क्रिकेट : BCCI President: BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भवितव्याचा निर्णय उद्या, उच्च अधिकारी आज मुंबईत पोहचणार

क्रिकेट : BCCI President: रॉजर बिन्नी BCCI अध्यक्ष होताच स्टुअर्ट बिन्नी तिन्ही फॉरमॅटमध्ये परतणार?, भन्नाट मीम्स Viral