शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी महत्वाची माहिती लपवली : धनंजय महाडिक

कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपालिकेतील जनता दलाचे नगरसेवक पालकमंत्र्यांच्या पाठिशी !

कोल्हापूर : सतेज पाटील यांचा २७० चा दावा हास्यास्पद, आम्ही बोलणार नाही.. करून दाखवणार

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या संपत्तीत १६ कोटींची वाढ, ..तर 'इतक्या' कोटीचे कर्ज

कोल्हापूर : Vidhan Parishad Election : ..म्हणून सतेज पाटीलांना पाठिंबा - राजू शेट्टी

कोल्हापूर : Vidhan Parishad Election : तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत सतेज पाटीलांनी भरला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर : vidhan parishad election : सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक

कोल्हापूर : Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून शौमिका महाडिक

कोल्हापूर : Vidhan Parishad Election : शौमिका की राहूल आवाडे हे उद्यापर्यंत ठरणार

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, सतेज पाटील यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला