शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस स्वबळावर की आघाडीत महापालिका लढेल? सतेज पाटील म्हणाले, “महायुतीचा पराभव होणे गरजेचे”

कोल्हापूर : Kolhapur: ‘अमूल’ला ‘गोकुळ’ने टक्कर द्यावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आवाहन 

कोल्हापूर : कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही 

कोल्हापूर : Kolhapur: पराभवाने हिंमत हरू नका, पुन्हा भरारी घेऊया; सतेज पाटील यांनी जागविली उमेद 

कोल्हापूर : अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल 

महाराष्ट्र : 'बदलापूर'नंतरही 'गृह'खाते सुधारले नाही, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : तुकडाबंदीची अट शिथिल करा, सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर : Kolhapur: काळम्मावाडीची गळती तातडीने काढा, सतेज पाटील यांची अधिवेशनात मागणी

कोल्हापूर : ‘आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’; कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी

कोल्हापूर : Vidhan Sabha Election 2024: बेसावध राहिल्याचा काँग्रेसला मोठा फटका, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांचा लागणार कस