शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचा, शक्तिप्रदर्शनाने सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल  

कोल्हापूर : हुकूमशाही बघायची असेल तर ‘डी. वाय.’ कारखान्यात डोकावून बघा, अमल महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर : काटा मारणारे महाडिक यांचा काटा काढा, सतेज पाटील यांचा घणाघात

कोल्हापूर : राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुक्यात जोडण्या, गट दोनकडे विशेष लक्ष; पाटील-महाडिक यांचा प्रचाराचा धडाका

कोल्हापूर : 'राजाराम'ची रणधुमाळी, २३ एप्रिलला मतदान; कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार

कोल्हापूर : पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले

कोल्हापूर : कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले..

कोल्हापूर : सतेज पाटील गटाला धक्का, राजाराम कारखान्याचे १८९९ सभासद वैधच

कोल्हापूर : राजारामची निवडणूक येलूर विरुद्ध कोल्हापूरचे सभासद, अशीच आहे - सतेज पाटील 

कोल्हापूर : प्रभाव दोन्ही काँग्रेसचा, दावा शिवसेनेचा; कोल्हापुरात लोकसभेच्या जागेचे त्रांगडे