शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : रेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या, पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

कोल्हापूर : आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ६० हजार दुकाने बंद राहणार

कोल्हापूर : पणन मंडळामार्फत नाचणी खरेदीचा प्रस्ताव करा

कोल्हापूर : ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील

कोल्हापूर : महाडिकांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा : सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : गोकुळची सत्ता द्या, ८५ टक्के परतावा देऊ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील याची ग्वाही

कोल्हापूर : ऑक्सीजन निर्मितीच्या ठिकाणी विद्यूत जनरेटर बसवा

कोल्हापूर : शेतकऱ्यांना लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती : सतेज पाटील यांची घणाघाती टीका

कोल्हापूर : ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन करा

कोल्हापूर : पालकमंत्र्यांनी घेतला सीपीआरमधील डॉक्टरांचा तास