शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, मंत्री सतेज पाटील यांचा पलटवार

कोल्हापूर : बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावे; चंद्रकांत पाटीलांचा हल्लाबोल

कोल्हापूर : Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल

कोल्हापूर : Kolhapur North By Election: चंद्रकांत पाटील म्हणाले, सतेज पाटील यांना सांगितलंय

कोल्हापूर : पाटील आहे मी, मागून वार करत नाही, सतेज पाटलांचे आवाडेंना प्रत्युत्तर 

कोल्हापूर : वार्षिक योजनांच्या मान्यतेचे अधिकार जिल्ह्यांना देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

कोल्हापूर : जयप्रभा ताब्यात घेण्यासाठी शासकीय पातळीवर बैठक घेऊ, मंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसह वीज दरवाढीबाबत पालकमंत्र्यांच्या तोंडाला कुलूप का?, राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर : 'जयप्रभा'साठी पालकमंत्री, क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, राज्य सरकारला निर्णय घेणे शक्य 

सिंधुदूर्ग : वाईन बाबतच्या निर्णयावर सरकार ठाम, काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात; गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे मत