शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs SA 1st ODI Live Updates : संजू सॅमसनच्या ८६ धावा व्यर्थ गेल्या; खेळाडूंच्या तीन चुकांमुळे भारताने सामना गमावला

क्रिकेट : T20 World Cup : मोठी बातमी! भारतीय संघ करू शकतो बदल, Sanju Samsonला मिळेल संधी? ICCचा नवा नियम

क्रिकेट : IND vs ZIM : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ सालचा विक्रम मोडला, Deepak Hoodaने इतिहास घडविला!

क्रिकेट : IND vs WI, 2nd ODI : WORLD RECORD! भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात केली, परंतु पाकिस्तानची जीरवली; मोडला त्यांचा विश्वविक्रम

क्रिकेट : IPL 2022, Sanju Samson: टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे संजू सॅमसनची पत्नी, फेसबूकवरून सुरू झाली होती लव्हस्टोरी

क्रिकेट : Sunil Gavaskar, IPL 2022 KKR vs RR: हे अजिबात बरोबर नाही...; सुनील गावसकर राजस्थानच्या संघावर संतापले

क्रिकेट : Rohit Sharma on workload management: BCCIच्या थकवणाऱ्या वेळापत्रकावर रोहित शर्मा व्यक्त झाला; संजू सॅमसनबाबतही केलं विधान

क्रिकेट : चिंटू, बबलू, चाचू...!, आयपीएलमधील खेळाडूंना सहकाऱ्यांनी दिलीत टोपणनावं; तुमच्या आवडत्या खेळाडूला काय बोलवतात?

क्रिकेट : IND Vs SL 3rd ODI Live : ज्याच्यामुळे संघातून व्हावे लागले बाहेर, त्या संजू सॅमसनसोबत इशान किशन वागला असा काही, Photo Viral

क्रिकेट : IPL 2021, RR vs DC, Playing 11: युवा कर्णधारांची लढाई! आज ५ मातब्बर खेळाडू संघाबाहेर; कुणाचं पारडं जड?