शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

सोशल वायरल : टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव झाला संघातील 'या' खेळाडूचा बॉडीगार्ड; नेमका विषय काय?

क्रिकेट : संजूच्या मदतीला धावला अन् फसला! अभिषेक शर्मावर ओढावली किंग कोहलीसारखी नामुष्की

क्रिकेट : IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर...

क्रिकेट : IND vs NZ : टीम इंडियाचा 'प्रयोग' फसला! संजूचा पुन्हा फ्लॉप शो अन् मालिका गमावलेल्या न्यूझीलंडने मारली बाजी

क्रिकेट : IND vs NZ 4th T20 Live Streaming : अभिषेक, इशानसह सूर्याचा हिट शो पाहायला मिळाला; संजूचं काय?

क्रिकेट : IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

क्रिकेट : IND vs NZ : सूर्याच्या मनासारखं नाही घडलं! अय्यरसह गंभीरचा लाडका खेळाडूही बाकावर; इशान किशनचं कमबॅक

क्रिकेट : IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास

क्रिकेट : …तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही! १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला

क्रिकेट : T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story