शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look

क्रिकेट : Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

क्रिकेट : कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'

क्रिकेट : गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...

क्रिकेट : Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?

क्रिकेट : संजूची सलग दुसरी सेंच्युरी हुकली! पण Asia Cup आधी एका चेंडूत १३ धावा करत मैफिल लुटली (VIDEO)

क्रिकेट : नवव्या वर्षी बॅक टू बॅक सेंच्युरीसह करिअर बहरलं; दहावं वरिस धोक्याचं! आता सगळं सूर्या-गिलच्या हाती

क्रिकेट : Asia Cup 2025 : टीम इंडियातील एकाला १० वर्षांनी तर या पठ्ठ्याला फक्त एका मॅचच्या जोरावर मिळाली पहिली संधी

क्रिकेट : Asia Cup 2025 : दुबईचं तिकीट मिळालं; पण या स्टार खेळाडूवर तिथं जाऊन बाकावर बसण्याचीच येणार वेळ!

क्रिकेट : India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?