शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : रोहित शर्माच्या 'वादग्रस्त' विकेटचं सत्य समोर आलं; OUT की NOT OUT याचं उत्तर मिळालं

क्रिकेट : चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला 'गब्बर' धवननंही दिली दाद

क्रिकेट : संजूचा साधेपणा! प्रेक्षकांसोबत सेल्फी काढत असताना फोन आला अन्...; चाहत्यांची जिंकली मनं

क्रिकेट : RCBने १३ वर्षांची परंपरा जपली! विराटच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सज्ज; संजूनं टॉस जिंकला

क्रिकेट : संजू सॅमसन म्हणजे दुसरा धोनीच, कारण..., चहलनं विराट-रोहितबद्दलही केलं मोठं विधान

क्रिकेट : IPL 2023 : KL Rahul हा संजू सॅमसनपेक्षा कैकपटीने चांगला फलंदाज; RRvsLSG सामन्याआधी वीरेंद्र सेहवागचा दावा

क्रिकेट : त्याच्यात धोनीसारखी प्रतिभा..., राजस्थानच्या विजयानंतर भज्जीनं भारतीय स्टारचं केलं खास कौतुक

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर यांचे वादळ; हार्दिक पांड्याचे घरच्या मैदानावर गर्वहरण

क्रिकेट : IPL 2023, GT vs RR Live : विचित्र झेल! चेंडू पकडण्यासाठी तीन खेळाडू धावले, एकमेकांवर आदळले अन् झेल टिपला चौथ्याने, Video 

क्रिकेट : GT vs RR : चॅम्पियन गुजरातसमोर उपविजेत्यांचं आव्हान; टॉस जिंकून राजस्थाननं निम्मा 'गड' केला सर