शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022, Sanju Samson: टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे संजू सॅमसनची पत्नी, फेसबूकवरून सुरू झाली होती लव्हस्टोरी

क्रिकेट : Rajasthan Royals In IPL Final: सारंकाही शेन वॉर्नसाठी..., फायनलमध्ये धडक मारल्यानंतर संजू सॅमसनचं मोठं विधान!

क्रिकेट : Rajasthan Royals, IPL 2022 Qualifier 2 RR vs RCB: राजस्थानला मोठा धक्का! सामन्याआधीच परदेशी खेळाडू मायदेशी रवाना

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : संजू सॅमसनचा 'हल्ला बोल'!; उत्तुंग षटकार पाहून हार्दिक पांड्याही झाला अवाक्, Video  

क्रिकेट : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : गुजरात टायटन्सने 'टॉस' जिंकला, पण राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने MS Dhoniचा विक्रम मोडला

क्रिकेट : India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल

क्रिकेट : IPL 2022, CSK vs RR Live Updates : निकालाआधीच राजस्थानने पक्कं केलं PlayOffs चं स्थान, आता RCB व DC यांच्यातून ठरणार चौथा शिलेदार

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

क्रिकेट : Rohit Sharma vs Virat Kohli, Sanju Samson: संजू सॅमसनने सांगितला रोहितबद्दलचा किस्सा; नेटकरी मात्र विराटवर संतापले!

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 : दिल्लीच्या रस्त्यांवर झालेला संजू सॅमसनच्या आई-वडिलांचा अपमान; एका रात्री सोडलं होतं शहर!