शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : RR vs RCB : विराटकडून ही अपेक्षा नव्हती! पण त्याला कोण काय बोलणार? बॉलरची रिअ‍ॅक्शन बघाच (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025: संजू सॅमसनला मोठा दणका, RRच्या इतर खेळाडूंनाही लाखो रुपयांचा दंड, नेमकं काय चुकलं?

क्रिकेट : IPL 2025 Video: आशिष नेहराने दिला 'कानमंत्र'; लगेचच प्रसिध कृष्णाने घेतली संजू सॅमसनची विकेट

क्रिकेट : PBKS vs RR : राजस्थाननं सलग दुसरी मॅच जिंकली! .. अन् संजूनं मोडला शेन वॉर्नचा रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 PBKS vs RR : IPL 2025 : संजूनं केली पांड्यासारखी अशोभनीय कृती; OUT झाल्यावर बॅटवर काढला राग

क्रिकेट : ...तर संजू सॅमसन नेतृत्व करू शकेल, बोर्डाच्या निर्णयाची प्रतीक्षा

क्रिकेट : IPL 2025 RR vs KKR: संजूचा नो 'इम्पॅक्ट' शो!; आपल्या विकेटसाठी स्वत:च विणलं यॉर्करचं जाळं (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल

क्रिकेट : IPL 2025 RR vs SRH: 'तीन सामन्यांचा कर्णधार' रियान परागपुढे 'हटके' छाप पाडण्याचं आव्हान

क्रिकेट : IPL 2025: पहिल्या ३ मॅचसाठी राजस्थानने बदलला 'कॅप्टन'; संजू संघात असूनही असा निर्णय का?