शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम

क्रिकेट : IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?

क्रिकेट : IND vs PAK, Asia Cup 2025: कुठं अन् कशी पाहता येईल India vs Pakistan यांच्यातील मॅच?

क्रिकेट : आधी लोकल लीग स्पर्धा गाजवली, आता ICC रँकिंगमध्येही कमाल! तरीही संजू रिस्क झोनमध्येच; कारण..

क्रिकेट : Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट

क्रिकेट : Asia Cup 2025 : संजूच्या टप्पात आहे MS धोनीसह रैना अन् धवनचा रेकॉर्ड, पण...

क्रिकेट : Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

क्रिकेट : पांड्याचा 'कॅरेबियन' स्वॅग; गिलच्या चेहऱ्यावर गंभीर भाव! टीम इंडियातील खेळाडूंचा दुबईतील Look

क्रिकेट : Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव

क्रिकेट : कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'