शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू चित्रपट 2018

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. 

Read more

फिल्मी : संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही!

राष्ट्रीय : 'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला

फिल्मी : आपल्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेद देत, रणबीर दिसणार 'या' सिनेमात आक्रमक भूमिकेत

फिल्मी : आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

फिल्मी : संजय दत्त - बाळासाहेब भेटीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'यांना' दिले रणबीर कपूरने 'संजू' चित्रपटाच्या यशाचे श्रेय..समोर आला पार्टीतील व्हिडीओ

फिल्मी : ‘संजू’ची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्सआॅफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक!

फिल्मी : ‘संजू’ लीक प्रकरणाने दुखावले राजकुमार हिरानी, लिहिली भावूक पोस्ट!

फिल्मी : पार्टी तो बनती है...! ‘संजू’च्या अख्ख्या टीमने साजरी केली सक्सेस पार्टी!

फिल्मी : ‘संजू’ची फॅन्ससोबत धमाल-मस्ती; विशेष स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद