शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

Read more

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.

वाशिम : उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार; शिवसेना नेत्यांची पोहरादेवीत महंतांशी चर्चा, बंजारा वोट बँक शाबूत ठेवण्याचे आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार

महाराष्ट्र : अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

महाराष्ट्र : 'तुम्ही संजय राठोड यांना राखी बांधा, अन्यथा...; पोहरादेवीच्या महंतांचा चित्रा वाघ यांना इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा

महाराष्ट्र : संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान

महाराष्ट्र : राष्ट्रहित, अन्यायाविरोधात लढण्याच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत - संजय राठोड

मुंबई : माझ्याविरोधात कोणतीही पोलीस तक्रार नाही, एफआयआर तर दूरच; संजय राठोडांनी सोडले मौन

महाराष्ट्र : तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का? उगाच शहाणपणाच्या गोष्टी करू नका, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला

महाराष्ट्र : 'भाजप जनतेला मूर्ख समजते', संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचा घणाघात